अल्पवयीन मुलीचे अपहरण; लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार #chandrapur #gadchiroli #wardha #rape #kidnapped


Google ads.
वर्धा:- जिल्ह्यात मुलींवरील अत्याचाराच्या घटना लक्षणीय संख्येने वाढत असल्याचे चित्र आहे. त्यात हिंगणघाट तालुका तर आघाडीवर असल्याचे दिसून येते. तिथे त्याने मुलीला बळजबरीने आपल्या दुचाकीवर बसवून घरी नेले. लग्नाचे आमिष देत तिच्यावर जबरीने शारीरिक अत्याचार केले. ही धक्कादायक घटना मुलीने घरी येत पालकांना सांगितली.

त्यांनी हिंगणघाट पोलीस ठाणे गाठत तक्रार केली. आरोपी विरोधात पोक्सो व अन्य कलमांखाली गुन्हे दाखल केले आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत