https://www.adharnewsnetwork.com
Google ads.
चंद्रपुर:- राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांची चंद्रपुर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र कांग्रेस सरचिटनीस, संघटन व प्रशासन देवानंद पवार यांनी कांग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मान्यतेवरुन चंद्रपुर ग्रामीण जिल्हा कांग्रेस कमिटीच्या प्रभारी अध्यक्ष पदी आमदार सुभाष धोटे यांची नियुक्ति करण्यात येत आहे. असे पत्र जारी केले आहे.