खा. बाळू धानोरकर जिगरबाज नेते:- सुर्या खजांची #chandrapur

Bhairav Diwase

https://www.adharnewsnetwork.com

Google ads.

चंद्रपूर:- अतिशय जिगरबाज नेते असल्याने ते नक्कीच आरोग्य तक्रारीच्या विळख्यातून बाहेर पडून पुन्हा स्वस्थ होणार, अशी आशा होती. मात्र, नियतीने काळाचा घाला घालत धानोरकर कुटुंबीयांवर पुन्हा आघात केला. महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे निधन झाले. जनतेच्या हितासाठी राबणारा नेता अचानक आपल्यातून गेल्याने काँग्रेस पक्षासह जिल्ह्याच्या सर्वसामान्यांमध्ये प्रचंड शोककळा पसरली आहे. असे सुर्या खजांची यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.