माजी मंत्री, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य राजुरा तालुका युवासेनेचा अभिनव उपक्रम.

माजी मंत्री, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य राजुरा तालुका युवासेनेचा अभिनव उपक्रम.

तालुक्यातील गुणवंत्त विध्यार्थ्यांचा सत्कार करुन वाढदिवस साजरा.


राजुरा:- महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य राजुरा तालुका युवासेनेच्या वतीने राजुरा तालुक्यातील गुणवंत विध्यार्थ्यांच्या सत्कार करण्यात आला. तसेच रामपूर येथे वृक्षारोपण करून सामाजिक देय जोपासले.

चंद्रपूर जिल्ह्याचे प्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे, युवासेना पूर्वविदर्भ विभागीय सचिव निलेशभाऊ बेलखेडे, युवासेना जिल्हा प्रमुख विक्रांत सहारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवंत विध्यार्थी वंशिता भांडारवार, अनुष्का बनसोड, रियान नरड, शहाजमा शेख, सुझेन सय्यद, सायली सय्यद,सायली गोहोकार, सक्षम राऊत, गुलशन पोटे, जानवी पिसोडे, गायत्री टिपले यांना सन्मान चिन्ह, शाल व श्रीपाल देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी युवासेना उपजिल्हा प्रमुख कुणालाभाऊ कुडे ,तालुका प्रमुख बंटी मालेकर, शिवसेना शहर समन्वयक बबलू चव्हाण युवासेना शहरप्रमुख स्वप्नील मोहुर्ले , तालुका चिटणीस प्रवीण पेटकर, उपतालुकाप्रमुख गणेश चौथरे , उपशहर प्रमुख श्रीनाथ बोलुवार, वतन मादर , गवरव चन्ने, चेतन मालेकर, हर्षल निमकर आणि पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या