Top News

नीटच्या परीक्षेत नापास झाल्याने मुलीची आत्महत्या #chandrapur #Gondia #suicide


गोंदिया:- गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथील 17 वर्षीय मुलीने नीट (एनआयआयटी) परीक्षेत अपयश आल्याने गळफास लावून आत्महत्या केली.

ही घटना 13 जून रोजी रात्री 11 वाजता घडली. सलोनी रवी गौतम असे तिचे नाव आहे. सलोनी डॉक्टर व्हायचे होते. यासाठी तिने नीटची परीक्षा दिली होती.

त्याचा निकाल नुकसान जाहीर झाला. या परीक्षेत ती अनुत्तीर्ण झाली. त्यामुळे तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न तुटल्याच्या निराशेपेटी रात्रीच्या सुमारास घरीच पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी आमगाव पोलिसांनी नोंद केली आहे. या घटनेमुळे शहरात शोककळा पसरली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने