विरोधी पक्षनेते अजित पवार शनिवारी वरोऱ्यात #chandrapur #warora


चंद्रपूर:- महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे शनिवारी ०३ जून २०२३ रोजी सकाळी ९.३० ते १०.३० वाजेदरम्यान काँग्रेसचे खासदार स्व. बाळूभाऊ धानोरकर तसेच विधानसभेचे माजी उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. मोरेश्वरराव टेमुर्डे यांच्या निवासस्थानी कुटुंबीयांची सांत्वनपर भेट देणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी आधार न्युज नेटवर्क ला दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत