रानडुक्कराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase
 
पोंभूर्णा:- तालुक्यातील चेक फुटाणा येथील शेतकरी मोहन जवादे वय ४२ हे झुडपी जंगला लागत शेतशिवरात बकऱ्यांना चाराई करत असताना त्यांचेवर झुडपात बसून असलेल्या रानटी डुकराने हल्ला चढवत गंभीर जखमी केले. हि घटना शुक्रवारला दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. मोहन जवादे असे जखमीचे नाव आहे.

शुक्रवारला सकाळपासूनच संततधार पाऊस सुरू होता. दुपारच्या सुमारास पाऊस बंद झाल्यानंतर स्वतःच्या घरचे  शेड्या घेऊन जंगला लागत  असलेल्या शेतशिवारात राखत असताना अचानक जवादे यांचेवर    डुकराने हल्ला चढवून गंभीर जखमी केले. त्यांना गांभीर जखमी अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते.परंतु प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

#manipur #chnadrapurrain #rain #Talathi #Forest #police #udaanthecareeracademychandrapur #Adharnewsnetwork #bhairavdiwase #forestdepartment  #Trending #Trendingnews  #Women'sWorldCup
#JoeBurrow #UtopiaTravisScott
#Aliens  #ShoheiOhtani  #TylerChilders #RandyMeisner  #Wordlehint #PostMalone  #ZionWilliamson #NancyMace  #Chivas #JalenRamsey  #googleadsense  #blogger #Sudhirmungantiwar #pombhurna #chandrapur #Gondwanauniversity