बैलबंडी व टुव्हीलरच्या धडकेत युवक ठार #chandrapur #pombhurna #accident

Bhairav Diwase
0

पोंभूर्णा:- तालुक्यातील वेळवा गावानजीक असलेल्या आपल्या शेतातून शेतीचे काम आटोपून किर्मराव किन्नाके हे बैलबंडीने वेळवा माल गावाकडे जात असताना वेळवा कडून चेक नवेगाव मार्गे जात जाणाऱ्या दुचाकीने क्रमांक (mh34ca6839) बैल बंडीला समोरासमोर धडक दिली या धडकेत दुकाकिस्वार ठार झाला तर या अपघातात एका बैलाचा पाय मोडला आहे. सदर घटना दि.३१ जुलै सोमवारला रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली.पंकज निलकंठ भोयर वय २७ रा. वेळवा असे मृतक युवकाचे नाव आहे.

पोंभूर्णा तालुक्यातील वेळवा माल गावा नजीक असलेल्या लोणी शेतशिवरातील आपल्या शेतातून शेतीचे काम आटोपून किर्मराव किन्नाके रा.वेळवा हे बैलबंडी घेऊन वेळवा माल गावाकडे जात असताना वेळवा माल कडून चेक नवेगाव कडे दुचाकीने जाणाऱ्या पंकज भोयर ने बैल बंडीला समोरासमोर जोरदार धडक दिली यात बैलाचा पाय मोडला तर पंकज गंभीर जखमी झाला.जखमी अवस्थेत त्याला तत्काळ पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले मात्र डॉक्टरांने त्याला मृत घोषित केले.घटनेचा पुढील तपास पोंभूर्णा पोलीस करीत आहे.

#chnadrapurrain #rain #Talathi #Forest #police #news  #udaanthecareeracademychandrapur #Adharnewsnetwork #bhairavdiwase #forestdepartment  #Trending #Trendingnews  #Women'sWorldCup
#JoeBurrow #UtopiaTravisScott
#Aliens  #ShoheiOhtani  #TylerChilders #RandyMeisner  #Wordlehint #PostMalone  #ZionWilliamson #NancyMace  #Chivas #JalenRamsey  #googleadsense  #blogger #Sudhirmungantiwar #murder #accident #Rape #police #attack #maharashtra #india #manipur #sambhajibhide


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)