Top News

चांद्रयान-३ च्या सॉफ्ट लँडिंगची वेळ ठरली! ISRO ने दिली माहिती #chandrapur #chandrayaan3 #ISRO

भारताची चांद्रयान मोहीम आता अंतिम टप्प्यात आहे. इस्रोकडून आज अधिकृतरित्या चांद्रयान-३ चंद्रावर उतरण्याची तारीख आणि वेळ जाहीर करण्यात आली.

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.२३) सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयान-३ चे विक्रम लँडर मॉड्यून चंद्रावर उतरणार आहे. या संदर्भातील माहिती इस्रोने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडेलवरून दिली आहे.

Let’s continue experiencing the journey together 
as the action unfolds LIVE at:
ISRO Website isro.gov.in
and DD National TV
from 17:27 Hrs. IST on Aug 23, 2023. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने