आठवले समाजकार्य महाविद्यालयाचा स्थापना संपन्न #chandrapur#chimur

Bhairav Diwase
0

चिमूर:- महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये तिसावा वर्धापन दिन प्रकाशित करण्यात आला. आठ समाज कार्याची स्थापना दिनांक ३ जून १९९२ रोजी डॉ. चंदन रोटेले यांनी ग्रामीण क्षेत्र, तालुका स्तरावर समाज कार्याची स्थापना केली. आज तीस वर्ष पूर्ण होत आहे. त्या प्रित्यर्थ विद्यार्थी विद्यार्थ्यांनी आपल्या १० वाजेपासून ते नंतर ०१ वाजेपर्यंत विविध कार्यक्रम पार पाडले. ष गीत गायन, डॉन्स, वक्त्व इतर अध्यक्ष उत्साहात साजऱ्या करण्यात आले, पुढे यात्रेचे डॉ. केदार सिंग रोटेले यांचे अध्यक्ष तर किरणताई रोटेले (माजी सिनेट सदस्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भगवान विद्यापीठ), तसेच डॉ शुभांगी लुंगे (प्राचार्या आ स महा चिमुर), डॉ. सुनील झाडे, डॉ. गजानन बनसोड प्रमुख प्रशासन स्थापना दिवस संपन्न. राज्य नवनियुक्त तरुण अध्यक्ष डॉ. केदार सिंग रोटेले शिक्षक शिक्षक - शिक्षक कर्मचा त्यांचा भाग व श्रीफळ गौरव करण्यात आला. अनेक किरणताई रोटेले सुद्धा शाल श्रीफळाद्वारे सत्कार करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)