श्री. शामसुंदर पिंपळशेंडे यांचे निधन #chandrapur #pombhurnaपोंभुर्णा:- भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ कार्यकर्ते, चेक आष्टा येथील रहिवासी श्री. शामसुंदर पिंपळशेंडे यांचे निधन आज दि. १७ ऑक्टोबरला सकाळच्या सुमारास झाले. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी घरी ठेवण्यात आले आहे. त्यांची अंत्ययात्रा घरून ते स्मशानभूमी पर्यंत काढण्यात येईल. त्यांच्या पश्चात मोठा असा परिवार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत