चंद्रपूर :- पोलीस भरती करणारे उमेदवार असुन पोलीस भरतीची तयारी करत आहो. सध्या गृह विभागात पदे रिक्त असून लवकर पोलीस भरतीची कार्यवाही सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन आमदार किशोर जोरगेवार यांच्याद्वारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे करण्यात आले.
Like, Comment, Share And Follow
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://www.instagram.com/reel/C0cEaIvPPKu/?igshid=MzRlODBiNWFlZA==
मागील 3 मार्च 2023 च्या सामान्य प्रशासन विभागामार्फत 2 वर्ष कमाल वयोमर्यादा वाढून देण्यात आली आहे, त्यानुसार 31 डिसेंबर 2023 च्या पूर्वी पोलीस भरतीची जाहिरात काढून अर्ज भरून घ्यावे, म्हणजे लाखो उमेदवार हे भरतीला पात्र होतील तसेच गेल्या 5 ते 6 वर्षासून भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांचे वय वाढत असल्याने त्यांचे पोलिस बनण्याचे स्वप्न पुर्ण होतील.
आपणास विनंती आहे की, पोलीस भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात यावी.