Top News

उपमुख्यमंत्र्यांकडून पोलीस भरती होण्याचे संकेत? #Chandrapur


पोलिस भरतीच्या संदर्भातील फाईलवर अर्थ विभागातर्फे सहीपुणे:- पोलीस भरतीच्या संदर्भातील फाईलवर अर्थ विभागातर्फे सही केली असून ५० टक्के च्या ऐवजी १०० टक्के पोलीस भरती करण्याची यामध्ये शिफारस केली आहे. मुख्यमंत्री येणाऱ्या कॅबिनेटमध्ये त्याच्यावर निर्णय घेतील आणि पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होईल. अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.


व्हिडिओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://www.instagram.com/reel/C2XmBGevjGY/?igsh=MWpyNTU2bjN6djRiNw==


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने