Top News

चंद्रपूर लोकसभेसाठी विजय वडेट्टीवारांच्या नावावर शिक्कामोर्तब #chandrapur #chandrapurloksabha

लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता?

चंद्रपूर:- आर्णी लोकसभा मतदार संघात एकीकडे भाजपाने प्रचाराचा नारळ फोडला. तर काँग्रेसने अद्यापही उमेदवार जाहीर केलेला नाही. काँग्रेस कुणाला उमेदवारी देतेय याकडे लक्ष लागले आहे.


Also Read:- काँग्रेसची महाराष्ट्र राज्यातील पहिली यादी जाहीर

अश्यातच सूत्रांच्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने महाराष्ट्रातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधात विजय वडेट्टीवार यांना उमेदवारी दिली जाईल. मात्र अद्यापही अधिकृत घोषणा झालेली नाही. आज किंवा उद्या अधिकृत घोषणा शक्यता आहे.


Also Read:- काँग्रेसची महाराष्ट्र राज्यातील दुसरी यादी जाहीर

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने