चंद्रपूर शहरातील तुकूम परीसरात भीषण आग #chandrapur #fire

Bhairav Diwase
अग्निशामक दलाचे जवानांचे आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न

A To Z बाजाराला लागली आग 

घटनास्थळी चंद्रपूर पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन व पोलिस दाखल 

परीसरातील नागरीकांकडून प्रयत्न 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा..
👇👇👇👇👇👇
शहरातील तुकूम परिसरात "अग्नीतांडव"