Top News

चंद्रपूरची उमेदवारी मिळावी म्हणून प्रतिभा धानोरकर दिल्लीला जाणार #chandrapurloksabha #chandrapur


चंद्रपूरसाठी शिवानी वडेट्टीवार व प्रतिभा धानोरकर यांच्यात रस्सीखेच

चंद्रपूर:- चंद्रपूरची उमेदवारी मिळावी म्हणून प्रतिभा धानोरकर दिल्लीला जाणार आहे. प्रतिभा धानोरकर सोनिया गांधी व राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. चंद्रपूर साठी शिवानी वडेट्टीवार व प्रतिभा धानोरकर मध्ये रस्सीखेच सुरू आहे. आज दिल्लीमध्ये कॉग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. याच पार्श्वभूमीवर प्रतिभा धानोरकर या दिल्लीमध्ये जाऊन हायकमांडची भेट घेणार असल्याचे माहिती मिळतेय.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने