Top News

इंडीया व महाविकास आघाडीचे उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारार्थ कार्नर सभा




चंद्रपूर:-‌ रोज मंगळवारला आबेडकर सभागृह ईथे 13 चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे इंडीया व महाविकास आघाडीचे अधीकृत उमेदवार प्रतीभाताई धानोरकर यांच्या प्रचारार्थ मा ,प्रवीणभाऊ लांडगे अध्यक्ष, चंद्रपूर जिलहा राष्ट्रीय मजदुर काॅग्रेस (इटक) महाराष्ट्र, यानी एसीसी सिमेंट,सिंदोला माॅइन्स,लाॅयड मेटल येथील कामगराना तसे च गावकरी याना मार्गदर्शन करत 13 चंद्रपूर-वनी -आर्णी लोकसभा क्षेत्राचे अधीकृत उमेदवार आरदनीय प्रतीभाताई धानोरकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करन्याचे आवाहन केले प्रसंगी किरन पुरेल्ली सोशल मिडीया प्रमुख सरफराज पटेल कमलेश बांबोळे,अजीत दास प्रफुल रामगिरवार, नितिन पटेल सयीश शेंडे विकास लोहकरे अमोल झाडे राज बावने नरेंद्र लांडगे आसीफ शेख तथा युनीयनचे पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने