पोंभुर्णा काँग्रेस तालुकाध्यक्ष रवी मरपल्लीवार यांचा भाजपात प्रवेश #Chandrapur #chandrapurloksabha #pombhurna

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रातील भाजपा महायुती चे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पोंभुर्णा काँग्रेस तालुकाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रवी मरपल्लीवार यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समिती संचालिका भारती बदन , कृषी उत्पन्न बाजार समिती सुंनदा गोहणे, श्यामसुंदर बदन यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.