संग्रहित छायाचित्र |
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वीच चंद्रपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्समधून भरदिवसा महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्षावर गोळ्या झाडण्यात आल्या.
Also Read:- बल्लारपूर शहरात गोळीबार; गोळीबारात 1 जखमी
मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्यात दोन दिवसांनंतर बल्लारपूर तालुक्यात गोल पुलियासमोरील मशिदीजवळील मालुम यांच्या दुकानावर हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त थोड्याचं वेळात.....