सदर गुन्हयाची माहिती रामनगर गुन्हे शोध पथकाला मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठुन गुन्हयातील चोरीस गेलेल्या मालाचा व अज्ञात आरोपीचा गुप्त बातमीदार व तांत्रीक दृष्टया तपास केला असता त्या आधारावर मिळालेल्या माहितीनुसार आरोपी शेख जुबेर शेख कादर, वय ३३ वर्ष, रा. रहेमतनगर चंद्रपूर हयास अटक करून त्याचे ताब्यातुन गुन्हयात चोरीस गेलेली नगदी रोख ५०,००० रू हस्तगत करण्यात आली. पुढील तपास सपोनी निलेश वाघमारे पोस्टे रामनगर हेकरीत आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुमक्का सुदर्शन सा. चंद्रपूर मा.अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधाकर यादव सा यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक असीफराजा शेख, तसेच गुन्हे शोध पथक रामनगर चे प्रमुख सपोनी देवाजी नरोटे, सपोनी हनुमान उगले, सपोनी निलेश वाघमारे, पोहवा/०९ पेत्रस सिडाम, पोहवा/२२७३ शरद कुडे, पोहवा/१४४६ सचिन गुरनुले, पोहवा /११६५ आनंद खरात, पोहवा / २४५४ प्रशांत शेंद्रे, पोहवा / २४३० लालु यादव, पोहवा ५६६ जितेंद्र आकरे मपोहवा / ८६२ मनिषा मोरे पोशि ८२५ हिगलाल गुप्ता, पोशि८४७ रविकुमार डेंगळे, पोशि /६३० प्रफुल पुष्पलवार, पोशि/८८१ संदीप कामडी, पोशि १२३०/ पंकज ठोंबरे, पोशि २२९१/ मुंग्श कोरवार मपोशि २६५३ब्युल्टी साखरे यांनी कार्यवाही केली.