Top News

नवचैतन्य हेल्थ केअर सेंटर मेडिकल अँड प्यारामेडिकल इन्स्टिट्यूट चंद्रपूर चे उदघाटन.

मान. श्री. हंसराज भैया अहिर माजी गृहराज्य मंत्री यांचे हस्ते झाले संपन्न.
Bhairav Diwase.    July 10, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) राहुल बिसेन उर्जानगर, चंद्रपूर
चंद्रपूर:- नवचैतन्य हेल्थ केअर सेंटर मेडिकल अँड प्यारामेडिकल इन्स्टिट्यूट चंद्रपूर चे उदघाटन. मान. श्री. हंसराज भैया अहिर माजी गृहराज्य मंत्री यांचे हस्ते संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नवनिर्वाचित भाजपा चंद्रपूर जिल्हा महानगर अध्यक्ष मान.डॉ.मंगेशजी गुलवाडे साहेब व प्रमुख पाहुणे मान.श्री. ब्रिजभूषण पाझारे जि प सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.तसेच उदघाटन सोहळ्यास भाजप जेष्ठ नेते अनिल जी फुलझले, नगरसेवक संदीप जी आवारी, नगरसेविका सौ.डुकरे मॅडम आदींसह हेल्थ केअर सेंटर चे कर्मचारी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने