गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली द्वारे थेट संवाद

Bhairav Diwase

18 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी 12:30 वाजता मा. संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, हे विद्यार्थी, शिक्षक, व पालकांशी थेट संवाद.

Bhairav Diwase.    Sep 18, 2020

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य संपादक) भैरव डी दिवसे जिल्हा चंद्रपूर
गडचिरोली:-
गोंडवाना विद्यापीठाच्या उन्हाळी 2020 च्या अंतिम सत्राच्या/ अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा दिनांक 05/10/2020 पासून ऑनलाईन M.C.Q. (बहुपर्यायी प्रश्न) पद्धतीने घेण्यात येणार आहे.
     सदर ऑनलाइन परीक्षेच्या सुलभ पद्धती प्रक्रियेवर विस्तृत चर्चा करण्यासाठी दिनांक 18 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी 12:30 वाजता मा. संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, हे विद्यार्थी, शिक्षक, व पालकांशी WebEx (वेबेक्स) व YouTube (यूट्यूब) द्वारे थेट संवाद साधणार आहेत. Webex करता आयडी पासवर्ड खालीलप्रमाणे आहे.
ID - 1706725723
Password - GUG@1234

युट्युब करिता लिंक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.
-------------------------------
विनित-
डॉ. हेमंत बारसागडे, उपकुलसचिव,
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली