Top News

समृद्ध भारत व सतर्क भारतसाठी जीवनात इमानदारी महत्वाची:- मुख्य महाप्रबंधक उदय कावळे.

Bhairav Diwase. Oct 28, 2020
(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) पंकज रामटेके, घुग्घुस, चंद्रपुर
चंद्रपूर:- वेकोलि वणी क्षेत्रात सतर्कता जागरूकता सप्ताह सुरु. उपस्थित सर्वांनी शपथ ग्रहण केली. वेकोलि वणी क्षेत्रात दरवर्षी सतर्कता जागरूकता सप्ताह ची सुरवात दिनांक 27आकटोबर 2020 पासून सुरु करण्यात आली या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी वणी क्षेत्राचे मुख्य महाप्रबंधक उदय कावळे, आर पी सिहं महाप्रभधक आर पी सिंग. सर्व विभागीय अधिकारी तसेच पाचही श्रमिक संघटन चे प्रतिनिधी एससी एसटी. एसटी कमिशन चे प्रतिनिधी उपस्थित होते.

या वेळी विविध स्पर्धा घेण्यात आल्या की या स्पर्धा घेतल्यानी समाजात जागरूकता येऊन भ्रष्टाचार संपवन्याकरिता समाज एकत्र येऊन सजग बनतील हाच एकमेव उद्देश ठेवून आपणही देशाचे प्रति जागृती दाखवून भ्रष्टाचाराचे समूळ उपटून टाकू व सदैव अनुसरन इमानदारी मेहनत करून माझा देश माझा उधोग कसा भरभरून उत्पादन करून एक आदर्श निर्माण करून सतर्क भारत समृद्ध भारत नक्कीच होणार हे मात्र नक्की या वेळी कार्मिक प्रबधक. प्रकाश देव. सहित अधिकारी. कर्मचारी सहित उपस्तीथी मोठया प्रमाणात होती

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने