Top News

भिषण अपघातात ४ जागीच ठार तर एक गंभीर.

Bhairav Diwase.   Dec 16, 2020


चंद्रपूर:- काल राञौ १०.३० वा. च्या सुमारास अजयपुर जवळ झालेल्या भिषण अपघाता मध्ये मूल शहरातील वेगवेगळ्या चार प्रतिष्ठीत कुटूंबातील चार युवकांचा मृत्यु. यामध्ये राजुभाऊ पटेल आणि सलीम शेख यांचे प्रत्येकी एक असे दोन मूल आणि विष्णु उधवाणी आणि निमगडे शिक्षक यांचे प्रत्येकी एक प्रमाणे दोन मूलीचा समावेश. या चारही जणांना घटनास्थळीच मृत्युने कवटाळले. 

दुचाकीस्वाराला जेसीबीनी दिली धडक.
     

        हिरेणभाऊ शाह (गोगरी) यांचा मूलगा योग गोगरी गंभीर जखमी. चंद्रपूर वरून वाढदिवस साजरा करून येत होते हे पाचही जण. शेतामधुन निघणाऱ्या ट्र्ँक्टरने चौघाचाही घात केला. हे वृत्त मूलमध्ये उत्तररात्री येऊन पोहोचताच मूलमध्ये पहाटेपासूनच शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. चौघांच्याही आत्म्याला शांती लाभो आणि त्यांच्या अपघाती मृत्युने चारही कुटूंबाना दुःखाचा डोंगर कोसळले आहे.

11 वीत शिकणाऱ्या मुलीची राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने