Top News

जामगाव-दिंदोडा गट ग्रामपंचायत वर भारतीय जनता पार्टीचा झेंडा.



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) ईश्वर वा. नरड वरोरा
वरोरा:- भाजपा नेते विकास वाकडे सर, श्रीकृष्ण धाडसे,सुभाष वाटकर, यांच्या नेतृत्वामध्ये जामगाव-दिंदोडा ग्रामपंचायत सरपंचपदी श्री गुणवंत ठेंगणे व उपसरपंचपदी सौ मनीषा आसुटकर, सदस्य सौ सुनंदा श्रीकृष्ण धाडसे , श्री रामकृष्ण टेकाम ,यांना मा डॉ गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष भाजपा , ओम भाऊ मांडवकर भाजपा नेते ,सौ ज्योतीताई विकास वाकडे जिल्हा परिषद सदस्य, सचिन नरड जिल्हा महामंत्री भाजयुमो ,सुरेश महाजन शहराध्यक्ष वरोरा ,सायरा शेख जिल्हा महामंत्री महिला आघाडी भाजपा, निंबाळकर ताई तालुका अध्यक्ष महिला आघाडी .नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच व सदस्य गणांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
  
     या वेळी प्रमुख उपस्थिती घुमेभाऊ ,प्रशांत मडावी, माणिक खडकर व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते व गावकरी वर्ग उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने