Top News

वैनगंगा नदीच्या पात्रात नाव (डोंगा) बुडाला.

नावात (डोंगा) बसलेल्या 3 मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू.

(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रितेश एस. आसमवार, चामोर्शी
चामोर्शी:- मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आज दि. 18 मे ला दुपारच्या सुमारास चामोर्शी तालुक्यातील वाघोली येथील 11, 11, आणि 13 या वयाच्या तीन मुली वैनगंगा नदीच्या पात्रात नावावर (डोंगा) बसून दुसऱ्या काठावर आंबे तोडण्याकरिता जात असताना नाव (डोंगा) नदीत बुडाल्याने नावात (डोंगा) बसलेल्या तीनही मुलींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

बातमी लिहेपर्यंत मृतकाचे नाव कडू शकले नाही. आम्ही बातमी अपडेट करत आहो... लवकर सविस्तर माहिती आपल्या पर्यंत पोहचवू.

बातमी सविस्तर येणे बाकी......

बातमी अपडेट केली आहे..... खालील लिंक वर क्लिक करा.....

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने