जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏 🙏

🙏 🙏✨

✌️

तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी जाणे बेतले जीवावर.


वाघाच्या हल्यात इसम जागीच ठार.

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी तालुक्यातील मेंडकी परिसरातील एका तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गेलेल्या इसमावर वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना घडली. मृतकाचे नाव भाऊराव जांभुळे (40) असे आहे.

चिचखेडा येथील भाऊराव जांभुळे ४० वर्ष, हा तेंदुपत्ता संकलन करण्यासाठी गेला होता.
ही घटना सकाळी 6:30 वाजताचे दरम्यान घडली. यापूर्वीही चिचखेडा या गावातील अनेकांना वाघाने ठार केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत