Click Here...👇👇👇

चंद्रपूर विश्व हिंदू परिषद व बजरंग दल च्या प्रयत्नाला यश.

Bhairav Diwase

आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचा विश्व हिंदू परिषद बजरंग दल चंद्रपूर तर्फे सत्कार.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- चंद्रपूर शहर मधील दाताला रोड च्या नवं निर्मित पुलाला राम सेतू नाव देण्याच्या विश्व हिंदू परिषद व बजरंग दल च्या प्रयत्नाला यश आले. त्या निमित्यांने आज दी. 27/06/2021 रोजी मा. आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचा विश्व हिंदू परिषद बजरंग दल चंद्रपूर तर्फे सत्कार करण्यात आला.
त्यावेळी उपस्थित. विश्व् हिंदू परिषद जिल्ह्याचे अध्यक्ष मा. श्री. रोडमल जी गहलोत, जि. मंत्री श्री. विजय जी येंगलवार, जि. कार्याध्यक्ष श्री. विनोद जी उपाध्याय, जि. सेवा प्रमुख श्री. सत्यनारायण जी सोनकर, सह सेवा प्रमुख श्री. राजेश जी यादव, बजरंग दल जिल्ह्याचे संयोजक सत्यनारायण जी खेंगर, जिल्हा विध्यार्थी प्रमुख श्री.शुभम जी मुक्कावार, महानगर संयोजक श्री. तुषार जी चौधरी, आखाडा प्रमुख श्री.भावेश जी वानोडे, शाखा संयोजक लालपेठ श्री. सचिन जी खेंगर, श्री. सुनील जी राऊत, श्री. मोहन जी यादव, श्री. सागर जी भगत, श्री. योगेश जी पेठले, आणि बजरंग दलच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संकेत उपस्थिती होती.