💻

💻

60 वर्षीय महिलेवर अत्याचार.

परिसरात तणावाचे वातावरण.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी 5:30 च्या दरम्यान घुग्घुस येथील शांतीनगर येथे राहणाऱ्या अंदाजे 60 वर्षीय महिला आपल्या घरामागे शौचास गेली असता तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.
या प्रकरणात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही महिला आपला नवरा, मुलगा आणि सुनेसोबत राहून उदरनिर्वाह करण्यासाठी मजुरी करत होती.
याप्रकरणी घुग्घुस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

सविस्तर बातमी आम्ही अपडेट करत आहो... लवकरच आमच्या आधार न्युज नेटवर्क ला प्रकाशित करु.

अपडेट बातमी.......

⭕60 वर्षीय वृध्द महिलेवर युवकाचा अत्याचार.
👇👇👇👇👇👇👇

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत