🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

कोरोना काळात रुग्णाना अहो रात्र सेवा देणारे आटोचालक हे सुद्धा कोरोना योद्धा :-जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर. #Chandrapur


भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा चंद्रपूर तर्फ सेवा सप्ताह ला सुरुवात.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- महाराष्ट्राचे विकास पुरुष माजी अर्थ व नियोजन मंत्री लोकलेखा समितीचे प्रमुख माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त महानगर चे जिल्हा अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, युवा मोर्चा चे जिल्हा अध्यक्ष तथा नगरसेवक श्री. विशाल दा. निंबाळकर यांचा मार्गदर्शनात सेवा सप्ताह ला सुरुवात करण्यात आली. तुकम मध्ये युवा मोर्चा जिल्हा सचिव सतीश नामदेवराव तायडे चा नेतृत्व मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. #Chandrapur
भारतीय जनता पार्टी चे जिल्हा महामंत्री रवीजी गुरनुले मंडळ अध्यक्ष विठ्ठल रावजी डुकरे प्रभाग क्र.२ चे नगरसेवक श्री सोपानजी वायकर नगरसेविका सौ शीतलताई गुरनुले नगरसेविका वनिताताई डुकरे युवा मोर्चाचे जिल्हा सचिव सतीश तायडे , यशजी बांगडे ,कुनालजी गुंडावार , देवेंद्रजी बेले,वासुदेवजी बेले, यांच्या तर्फे एसटी वर्कशॉप येथे कोरोना काळात ऑटो चालकांनी मदत केल्याबद्दल त्यांचे आज 30 जुलै रोजी आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी S.T work shop तुकडोजी महाराज ऑटो स्टॅन्ड चे अध्यक्ष दिनेश पाटील, वामन टोंगे, शरद टापरे, दिलीप कोकोडे, संजय पाटील ,संजय भोसकर ,किसन मेडावर, सुभाष गोहोकार, सतीश भडके, सुनिल देउळकर, प्रमोद वेरुळकर, राकेश पवार ,सुनील घटे ,विलास जुमडे ,राजू देवतळे ,व शालिक काळे ,हे सर्व ऑटोचालक उपस्थित होते तसेच त्यांच्या वाढदिवसा प्रित्यर्थ भाजपा महामंत्री रवीजी गुरनुले यांनी भाऊला दीर्घायुष्य लाभो अशी देवाजवळ प्रार्थना करून त्यांचे अभिष्टचिंतन केले.