🙏🙏 ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

अखिल भारतीय बंजारा बॉलिवूड इंडस्ट्री संघटनेच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष पदी जिवतीच्या प्रतिक्षा पवार यांची नियुक्ती. #Appointment

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- अती दुर्गम भाग म्हणुन ओळखला जानार्या जिवती तालुक्यातील पिट्टीगुडा येथील प्रतिक्षा धोडिंराम पवार यांची अखिल भारतीय बंजारा बॉलिवूड इंडस्ट्री संघटनेच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष पदी अखिल भारतीय बंजारा बॉलिवूड इंडस्ट्री संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद चव्हाण व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुनिल भाऊ राठोड यांच्या नेतृत्वात नियुक्ती करण्यात आली आहे.

कला या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व पदाधिकारी यांचे स्वप्न साकार करण्याच्या हेतुने आम्ही हा मंच उभा केलेला आहे. यांच्या माध्यमातून समाजात जागृक्ता निर्माण होईल आवड निर्माण होईल असे व्यक्ति महत्व विचारात्मक आवाहन या वेळी अखिल भारतीय बंजारा बॉलिवूड इंडस्ट्री संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी केले व अखिल भारतीय बंजारा बॉलिवूड इंडस्ट्री संघटनेच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष पदी प्रतिक्षा पवार यांच्या नियुक्ती बद्धल सामाजिक राजकिय व कला या क्षेत्रातुन शुभेच्छाचं वर्षाव सुरु आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत