जाहिरात... Advertisement... विज्ञापन

लखीमपूर खेरी प्रकरण; महाविकास आघाडीकडून ११ ऑक्टोबरला पोंभुर्णा बंदची हाक. #Pombhurna


चंद्रपूर:- आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी घातल्याने चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर उसळलेल्या दंग्यात 4 कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता. यामुळे देशातील राजकीय वातारवरण ढवळून निघाले असून यामध्ये केंद्रीय गृह राज्य मंत्र्याच्या मुलाला वाचविण्याचा आणि शेतकरी आंदोलन दड़पण्याचा प्रयत्न केंद्र व युपी सरकार कडून करण्यात येत आहे. या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने तर्फे उद्या ११ ऑक्टोबरला पोंभुर्णा बंदची हाक दिली आहे.

शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत