पोंभुर्णा येथील प्रचलित व्यावसायिक बबलू उर्फ बब्बु अशोक भंडारवार यांचे निधन. Death

Bhairav Diwase


पोंभुर्णा येथील प्रचलित व्यावसायिक बबलू उर्फ बब्बु अशोक भंडारवार पोंभुर्णा वय 32 वर्ष यांचे अचानक ह्रदय विकाराने निधन झाले.
 त्यांच्या मृत्यूपश्चात पत्नी, आई, मुलगा, भाऊ असा परीवार आहे. त्यांच्या अचानक निधनाने पोंभुर्णा शहरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.....

बब्बु भंडारवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली......💐💐💐