जाहिरात... Advertisement... विज्ञापन

शेतकऱ्यांची गळफास घेत आत्महत्या #suicide

मुल:- सततच्या नापिकीमुळे कर्जबाजारी झालेल्या मारोडा येथील शेतकऱ्यांनी निराश होत स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दि. १७ जानेवारीला 5 वाजताच्या सुमारास घडली. नामदेव भदरूजी मानकर वय 65 वर्षे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे नांव आहे.

पोलीस घटनास्थळी पोहचून पंचनामा करीत आहे. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत