पोंभुर्णा नगरपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात #voting

Bhairav Diwase

चार प्रभागांसाठी आज होतोय मतदान

ओबीसीच्या राजकीय आरक्षणाशिवाय निवडणूक पार पडणार

बहुमतासाठी चार प्रभागात होणार चुरस!

चार प्रभागात 18 उमेदवार रिंगणात