Top News

भाजपा तर्फे विठ्ठल मंदिर वॉर्ड, पठाणपुरा वॉर्ड, किसान वसाहत पूरग्रस्त भागातील अनेक गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंची किट व मोडक्या घरांना ताडपत्री वाटप #chandrapur #BJP


चंद्रपूर:- एक हाथ मदतीचा या संकल्पातून आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सुचणे नुसार दि. १९ व २० जुलैला विठ्ठल मंदिर वॉर्ड, पठाणपुरा वॉर्ड, किसान वसाहत पूरग्रस्त भागातील अनेक गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंची किट व मोडक्या घरांना ताडपत्री वाटप करण्यात आले.

या प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष तथा शक्ती केंद्र प्रमुख रवी भाऊ चहारे, माजी नगरसेविका संगीता खांडेकर, माजी नगरसेवक विशाल निंबाळकर, भाजपा बाजार मंडळ अध्यक्ष सचिन कोतपल्लीवार, ओबीसी मोर्चा अध्यक्ष विनोद शेरखी, राजेंद्र खांडेकर, मंडळ प्रभारी सुरेश जी तालेवार, सूर्यकांत कुचनवार, युवा नेते किशोर कुडे, मध्य मंडळ महामंत्री राजू जोशी, सचिव सूर्यकांत जी कुचनवार, संजय महाकालीवार,मोहन मंचाल्लावार, बाळू कोलानकर, गणेश रासपायले, गणेश रमगुंडावार, श्याम बोबडे, मुन्ना मोसमवार, राहुल पाल, साहिल, सुहास, पिंटू चीवंदे,रवी उईके, शरद मंचाल्लावार, संदीप रत्नपारखी,रमेश कोंदाबत्तूवार, शम्मण शेख व इतर भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने