चंद्रपूरचे नवे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोले

Bhairav Diwase
0

चंद्रपूर:- चंद्रपुरात नवे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉ. महादेव चिंचोले रुजू झाले आहेत. रुजू होत त्यांनी पदभार ही स्वीकारला. डॉ. चिंचोले हे याआधी नाशिक येथे कार्यरत होते. तिथून त्यांची बदली चंद्रपूर येथे झाली आहे.

शल्य चिकित्सक म्हणून त्यांची ही पहिलीच नियुक्ती आहे. या आधी चंद्रपुरात शल्य चिकित्सक म्हणून डॉ. रामटेके हे पदभार सांभाळत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)