कोरपना:- गेल्या तीन चार दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून आकांत, वारा, विजेच्या कडकडाटासहित पावसाला सकाळपासूनच उरुवात झाली अक्षरंशा गडचांदूर शहराला पावसाने चांगलेच झोडपून काढले. यात शेतकऱ्यांचे मात्र नुकसान झाले.
हवामान खात्याने 17, 18, 19 या तारखेला अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली असून विजेच्या कडकडाटासहित वारा आकांत याची सुद्धा शक्यता वर्तवली आहे.