महिलेला बघितले म्हणून,.. ट्रॅक्टरला बांधून बेदम मारहाण! #beating #chandrapur #bramhapuri #socialmediavideoviral


ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी (Bramhapuri) तालुक्यातील बेलगाव (belgoan) (कापरी) येथे महिलेला बघितले म्हणून गावातील ग्रामपंचायत माजी सदस्य यांचे पती यांनी मजुराला ट्रॅक्टरला बांधून बेदम मारहाण (beating) करण्यात आल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral on social media) होत आहे.

या व्हिडिओत अमानुष मारहाण (Inhuman beating) करतांना दिसत आहे आणि हात, पाय ट्रॅक्टरला बांधून व कोयता दाखऊन गावात व परिसरात दहशत माजविण्याचा प्रकार दिसत आहे. laborer tied to the tractor and brutally beaten

बीड (Beed) जिल्ह्यातील कामगार पाणी पुरवठा विभागाच्या कामासाठी बेलगाव येथे असतांना महिलेला बघितले या कारणासाठी माजी ग्रामपंचायत सदस्य व त्यांचा सहकाऱ्यांनी कामगाराला ट्रॅक्टर ला बांधून कोयता दाखवून, अंगावर डिझेल, पेट्रोल टाकून जीवानिशी मारण्याची धमकी देत बेदम मारहाण करण्यात आली आहे. ब्रम्हपुरी पोलीस यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

#Chandrapur #Maharashtra #gadchiroli #India #Adharnewsnetwork Death of a girl #bhairavdiwase #police #Ghugghus #Police #Ingestionofpoison #Suicideattempt #Gandhinagar #girlfriend #wardhaRiver #Gondwanauniversitygadchiroli #SardarPatelmahavidyalayachandrapur #spcollegechandrapur #tataIPLmatch #ipl #ilplive #GTVsCSK #girlfriend #boyfriend #videocall #Naigaon #Ghugghus # #beating 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने