दोन वाहनांचा अपघात पाच जण गंभीर जखमी #chandrapur #warora #accidentवरोरा:- चंद्रपूर महामार्गावरील येसा गावा जवळ झालेल्या दोन वाहनांच्या अपघातात एका लहान मुलासह चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारला सायंकाळी ०६:०० वाजताच्या दरम्यान घडली.

नक्सलियों ने एक बस में आग लगा दी 

गडचिरोली पोलीस दलाचे सी-60 जवान भामरागड तालुक्यातील जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवत असताना लपून बसलेल्या नक्षलवाद्यांसोबत चकमक उडाली. यात पोलीस जवानांनी एका नक्षलवाद्यास ठार केले आहे. त्याचा मृतदेह जवानांच्या हाती लागला आहे.
💥गढ़चिरौली के जंगल में पुलिस और नक्सलियों के बीच मुठभेड़, एक नक्सली ढेर

माहितीनुसार नागपूर वरून चंद्रपूरकडे जाणाऱ्या एका मालवाहू ट्रक क्रमांक (एम एच ३४-AV-८८८९) या वाहनाचा टायर फुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला उभे असताना मागून भरधाव येणाऱ्या इनोवा क्रमांक (एम एच ३४-BV-१९८०) या क्रमांकाच्या गाडीने मालवाहू गाडीला मागवून धडक दिली.

असून श्रेयस आणि जिजा प्रसाद यांना गंभीर दुखापत झाली. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचार केल्यानंतर सर्व जखमींना चंद्रपूर येथे रवाना करण्यात आले.

यामध्ये कमलेश राम (38), श्रेयस राम (8), जिजा प्रसाद (30), सुनंदा राठोड (54) आणि शेरसिंग थापा (52) सर्व राहणार चंद्रपूर येथील असून सदर घटनेत जखमी झाले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या