Top News

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने लावला गळफास #chandrapurजिवती:- शेतमालाला भाव नाही, डोक्यावरील कर्ज वाढत आहे. यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्याने शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी उघडकीस आली.

जिवती तालुक्यातील शेनगाव येथील उत्तम पोमा पवार असे मृतकाचे नाव आहे. सततच्या नापिकीमुळे व कर्जबाजारी झाल्याने त्यांनी हे पाऊल उचलले. पोलिसांनी मर्ग दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

#theft #warora #chandrapur #gadchiroli #Maharashtra #India #Adharnewsnetwork #bhairavdiwase #police #yawatmal #nagpur #arrested #Gondwanauniversitygadchiroli #SardarPatelmahavidyalayachandrapur #spcollegechandrapur #tataIPLmatch #ipl #ilplive #GTVsCSK #accident 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने