चंद्रपूर जिल्ह्यात दोन इसमाची गळफास घेऊन आत्महत्या #chandrapur #bramhapuri #suicide


https://www.adharnewsnetwork.com

Google ads.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय बिंजवे, ब्रम्हपुरी
ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी (Bramhapuri) तालुक्यात आज एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन इसमानी गळफास (hanging) घेऊन आत्महत्या (suicide) केल्याच्या घटना घडल्या आहेत.

ब्रम्हपुरी येथून जवळच धानोली पोहाचक आणि चौगान ह्या जवळजवळ असलेल्या गावामध्ये आज सुमारे ११ च्या दरम्यान ह्या घटना घडल्याचा अंदाज आहे.

धनपाल श्रावण राऊत (४०) यांने चौगान येथे तर किसन पटवारी बनकर (४२) धानोली पोहाचक असे या दोघांचे नाव असून आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस (Bramhapuri police) करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत