5 जूनला कवडू लोहकरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळा #chandrapur #chimur


चिमूर:- चिमूर तालुक्यात वृक्ष , जल, वन्यजीव, पुरातण वास्तू संवर्धन या क्षेत्रात चळवळ निर्माण करणारे , ओबीसी समाजाच्या हक्क व अधिकारासाठी झटणारे व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.बबनराव तायवाडे यांचे निकटवर्ती पर्यावरण प्रेमी व राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे तालुकाध्यक्ष कवडू लोहकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा व विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार समारंभ सोमवारी 5 जुन ला ११.०० वाजता गुरुदेव ग्रामविकास मंडळ इंदिरा नगर चिमुर येथे संपन्न होणार आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटक -कृषीभूषण तथा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे मार्गदर्शक मोरेश्वर झाडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष- राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे तालुकाध्यक्ष मारोतराव अतकरे,प्रमुख पाहुणे --राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाचे मार्गदर्शक सौ.ममता डुकरे, राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाचे मार्गदर्शक सौ भावना बावणकर, राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाचे मार्गदर्शक सौ.माधुरी रेवतकर , राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे मार्गदर्शक विजय डाबरे , राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे मार्गदर्शक राजेंद्र लोणारे , पर्यावरणवादी मंडळाचे सदस्य अमोद गौरकार उपस्थित राहणार आहेत .तरी सर्व जनतेनी उपस्थित राहण्याचे आवाहन पर्यावरण संवर्धन समीती चिमुर, भिसी, नेरी,कडून करण्यात येत आहे.

सत्कारमुर्ती

अरविंद राऊत, साईश वारजूकर,शालू घरत , पंकज घाटे ,अपुर्वा बन्सोड ,शुभम पसारकर ,तेजल बोरकर , मुन्ना शेख,वैभव ठाकरे , प्रमोद राऊत , फिरोज पठाण, विकास खोब्रागडे ,प्रणाली भुजाडे ,अंजली भिमटे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत