चिमुर येथे कांग्रेस चा जल्लोष #chandrapur


"राहुल गांधी आगे बढो हम तुम्हारे साथ है" चा नारा

चिमूर:- काँग्रेस कार्यालय चिमुर राहुल गांधी आगे बढो हम तुम्हारे साथ है चा नारा देत आनंद उत्सव साजरा करण्यात आला. गुजरात उच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना सुनावलेल्या दोन वर्षाच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने आज ५/८/२०२३ ला चिमुर तालुका काँग्रेस कमिटी तर्फे जल्लोष केला या वेळी चिमूर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ विजय गावंडे पाटील, काँग्रेस जेष्ठ माजी शहर अध्यक्ष भिमरावजी ठावरी, चिमूर तालुका काँग्रेस अध्यक्ष ओबीसी विभाग विलास डांगे ,शहर उपाध्यक्ष अमोल जूनघरे, माजी सरपंच मनिष नंदेश्वर , मिडिया प्रमुख पप्पुभाई शेख , तालुका उपाध्यक्ष राजु चौधरी,विनोद ढाकुनकर , तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष नागेंद्र चट्टे , विधानसभा उपाध्यक्ष राकेश साटोन , राजुभाऊ दांडेकर, सुधीरभाऊ पोहिनकर सर, दिपक कुंभारे , विजय लोहकरे, तालुका युवक काँग्रेस सचिव अक्षय नागरीकर प्रमोद दाभेकर ,श्रीकांत गेडाम , जाबीर कुरैशी ,तसेच काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या