Top News

ना. मुनगंटीवारांच्या बंगल्यासमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष #chandrapur #chandrapurloksabha


लोकसभा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुनगंटीवारांची पहिली प्रतिक्रिया

चंद्रपूर:- महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर आली आहे. आता भाजपकडून लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा निर्वाचन क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छाचा वर्षाव करीत #अबकीबारभाऊखासदार #AbakiBarBhauKhasdar ट्रेंड सुरू झालेला आहे. सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांने सुधीर मुनगंटीवार यांच्या बंगल्यासमोर जल्लोष केला. 



Also Read:- सुधीर मुनगंटीवार लढणार चंद्रपूर लोकसभा 


Also Read:- सुधीर मुनगंटीवार यांच्यासह महाराष्ट्रातील 'या' नेत्याचं नाव


Also Read:- वणी-आर्णी-चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने