Click Here...👇👇👇

उन्हाचा तडाखा वाढला; चंद्रपूर 41.2, तर ब्रम्हपुरी 42.3 अंश सेल्सिअस पार #chandrapur

Bhairav Diwase


चंद्रपूर:- महिना लागताच चंद्रपूर जिल्ह्याच्या तापमानात वेगाने वाढ होत आहे. मंगळवार, 2 एप्रिल रोजी ब्रम्हपुरी शहरात 42.3, तर चंद्रपुरात 41.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.


ब्रम्हपुरीचे तापमान सध्या विदर्भात सर्वाधिक आहे. अंगाची लाही लाही करणार्‍या या तापमानात सध्या सुरू असलेल्या निवडणुकीतील प्रचारकांना अक्षरशः घाम फुटला आहे.