मुंबई:- नाही नाही म्हणता अखेर रवींद्र धंगेकर (RAVINDRA DHANGEKAR) यांनी काँग्रेसचा हाताचा पंजा सोडून शिवसेनेत (SHIVSENA) प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न झाला.
यावेळी उद्योग व मराठी भाषा उदय सामंत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे उपस्थितीत होते काँग्रेसचा हात सोडून पुन्हा शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणाऱ्या रवींद्र धंगेकर यांना आगामी काळात कोणती जबाबदारी दिली जाते. हे पाहणं महत्वाचं असणार आहे.