(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- कोरोना महामारिमुळे संपूर्ण देशात लाकडाऊन करण्यात आले होते.त्यानंतर काही महिन्यानंतर अनलॉक करण्यात आले त्यामधील बहुतांश राज्यात सरकारने मंदिर खोलन्यात परवानगी देण्यात आली परंतु महाराष्ट्रातील उध्दव सरकारने लोकांचे प्राथनास्थल जशी मंदिर माझिद,चर्च, बुद्धविहार ही उघडण्यास बंदी ठेवल्यामुळे लोकांचे श्रद्धास्थान मंदिर,मझिद,चर्च,बुद्धविहार,ही सुरू करावी याकरिता भाजपा प्रदेश च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करून या सरकारला सद्बुद्धी येवो याकरिता मंदिरासमोर घंटानाद करण्यात आले. याचाच एक परिणाम होऊन सरकारने मंदिर सुरू करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार आज दि. १६/११/२०२० ला भारतीय जनता पार्टी तालुका चंद्रपूर (ग्रामीण) च्या वतीने मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार माजी अर्थमंत्री महा.राज्य. मा.हंसराज अहिर माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री भारत सरकार यांचे नेतृत्वात व मा. देवराव भाऊ भोंगळे जिल्हा अध्यक्ष भाजपा यांचे मार्गदर्शनात शनीमंदिर मोरवा येथील उध्दव सरकारला सद्बुद्धी दिल्याबधल शनी देवाची पूजा करून होम जाळण्यात आले व शनी देवाला प्रार्थना करण्यात आली की हे शनी देवा कष्टकरी शेतकरी शेतमजूर,अपंग निराधार व महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी या महविकासआघाडी उध्दव सरकारला सद्बुद्धी देत चल अशा प्रकारे हात जोडून प्राथना करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री.नामदेव डाहुले जिल्हा महामंत्री भाजपा हे होते तर श्री.अनिल डोंगरे तालुका अध्यक्ष भा.ज.यू.मो.श्री.विजय आग्रे तालुका महामंत्री भाजपा सौ. शोबाताई पिदूरकर तालुका अध्यक्ष महिला आघाडी भाजपा.सौ.दुर्गा बावणे.सौ.सुरेखा पाटील.श्री.रणजित सोयांम जी.प सदक्ष.श्री. डॉ झाडे.श्री.विनोद खेवले.श्री.आशीष वाढई.श्री.सोमनाथ वटाणे.श्री.यशवंत भगत.श्री. पपिष गुजरकर यांचे प्रामुख्याने उपस्थित होती.