लेडींगुडा येथे बंजारा विकास फाउंडेशन च्या वतीने सार्वजनिक वाचनालयाच लोकार्पण.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- लेडींगुडा येथे बंजारा विकास फाउंडेशन च्या माध्यमातून सार्वजनिक वाचनालयच लोकार्पण करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्नी देवराव चव्हाण उद्घाटक श्नी त्रिमुखा राठोड प्रमुख पाहुणे म्हणून बंजारा विकास फाउंडेशन चे अध्यक्ष श्नी अरविंद चव्हाण ग्रामपंचायत सचिव मा.श्नी विनोद शेरकी सरपंच सौ. लेतुबाई आत्राम उपसरपंच श्नी. प्रभाकर चव्हाण नानाजी मडावी अनिल येवले उत्तम चव्हाण संभाजी कोडापे सौ. शेशिकला चव्हाण जयश्री राठोड व गावातील सर्व प्रतिष्ठित या वेळी उपस्थित होते.