Click Here...👇👇👇

राकाँपा अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष महेमुदभाई मुसा यांचा वाढदिवस विविध समाजकार्यातून साजरा. #Birthday

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष श्री.महेमुदभाई मुसा यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 08/07/2021 ला राष्ट्रीय आयटिआय इथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले. तसेच ग्रामीण रुग्णालय राजुरा येथे रूग्णांना फळ वाटप करून श्री. महेमुदभाई मुसा यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला .


त्याप्रसंगी राजुरा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोषभाऊ देरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रकिबभाई शेख, संदिपभाऊ पोगला, सुजितभाऊ कावळे, नदीमभाई, आसिफ भाई, सोनुभाई चाऊस, शोएबभाई, असलम चाऊस, सोहेल असे असंख्य राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.   #Birthday